Monday 27 January 2014

वर्ष २०१३ - २०१४  च्या कृतींचा  सहमाही अहवाल :
२७/०७/२०१३  रोजी तुम्ही चांगले गुंतवणूकदार कैसे बनणार ? या विषयावर नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या ग्राहक मंचा तर्फे श्री निरंजन शाह व त्यांचे सहकारी यांच्या सहभागाने व्याख्यान देण्यात आले.
***
३१/०७/२०१३ रोजी एल.डी. सोनवणे महाविद्यालयात अस्मिता फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली त्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन एस एस चे कार्यक्रम अधिकारी डॉ संजय एस.पाटील हे उपस्थित होते।

No comments:

Post a Comment