Friday 1 February 2013

NOTICE BOARD
ज्या विद्यार्थ्यांना वर्ष २० १ ३ -२ ० १ ४ साठी राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस. )मध्ये सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी ताबडतोब एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रो. बी . के. महाजन, भूगोल विभाग, डॉ . संजय पाटील , भौतिक शास्त्र, व प्रो. मानसी बर्वे , रसायनशास्त्र विभाग, यांच्याकडून अर्ज घेवून लवकरात लवकर जमा करावेत